जन्म : २५ डिसेंबर १९४४
शिक्षण : बी. एससी (कृषी) नागपूर विद्यापीठ
व्यवसाय : शेती
विद्यार्थि दशेतील कार्य
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष (१९६६)
नागपूर विद्यापीठात विद्यार्थी प्रतिनिधी (१९६७)
राजकीय कारकीर्द
सरपंच, ग्रामपंचायत लोणी (सन १९६९)
सदस्य, पंचायत समिती दिग्रस (सन १९७0)
सदस्य, जिल्हा परिषद यवतमाळ (सन १९७९)
सदस्य, महाराष्ट्र विधानसभा (सन १९७२ ते १९७८)
सदस्य, उपविधान कार्य समिती (सन १९७४)
सदस्य, शासकीय आश्वासन समिती (सन १९७५)
सदस्य, पंचायत राज समिती (१९७६)
सलग पाच वेळा लोकसभा सदस्य
अ) सातवी लोकसभा - सन १९८0 ते १९८४
ब) आठवी लोकसभा - सन १९८४ ते १९८९
क) नववी लोकसभा - सन १९८९ ते १९९१
ड) दहावी लोकसभा - सन १९९१ ते १९९६
इ) बारावी लोकसभा - सन १९९८ ते २00३
भूषविलेली पदे
सदस्य लोकसभा अंदाज समिती, दिल्ली
सदस्य, विदेश पर्यटन महामंडळ दिल्ली
सदस्य, बँकींग व विमा उद्दोग विभागीय विचार विर्मश समिती, दिल्ली
सचिव, अखिलभारतीय शेतकरी सांसदीय मंच, दिल्ली
संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई
उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य (२00८)
अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ (२00२)
अध्यक्ष, आरोग्य विचार विर्मश समिती, शासकीय रुग्णालय यवतमाळ
सदस्य, दूरभाष सल्लागार मंडळ, अमरावती विभाग, अमरावती
अध्यक्ष, श्री शंकर शेतकरी सहकारी साखर कारखाना, मंगरुळ
अध्यक्ष, जि. मध्यवर्ती जनहित सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक भंडार
उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस कमेटी (१९७४ ते १९७७)
सहसचिव, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी (१९७७ ते १९८0)
अन्य कार्ये
* श्रीमती इंदिरा गांधी अटकेच्या निषेधार्थ पदयात्रा, सत्याग्रह व अटक
* २0 कलमी कार्यक्रमाच्या प्रचारासाठी १५0 किलोमीटरची पदयात्रा
सामाजिक व शैक्षणिक कार्ये
राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, लोणी द्वारा संचालित, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, लोणी, पोस्ट बेसिक वसतीगृह, लोणी, स्व. देवराव पाटीलप्रतिष्ठाण, यवतमाळ द्वारा संचालित, आदिवासी आश्रमशाळा खटेश्वर, पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा, खटेश्वर, आदिवासी आश्रमशाळा वसतीगृह, खटेश्वर, पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा वसतीगृह, खटेश्वर स्व. देवराव पाटीलकन्या शाळा, आर्णी, सदाशिव अनंत भागवत, विद्यालय, म्हसोला (का), स्व. देवराव पाटील वसतीगृह, आर्णी
साभार:- लोकमत

No comments:
Post a Comment