
घाटंजी येथिल श्री समर्थ विद्यालयात नुकतेच विवीध कार्यक्रम घेण्यात आले. ईयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप, महिला दिनानिमित्य रॅली, वृक्षपुजन करून पर्यावरण पुरक होळी हे कार्यक्रम घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व कार्यक्रमांची ठळक छायाचित्रे खास आपल्यासाठी........!
No comments:
Post a Comment