विदर्भातील सर्वात मोठा गुरांचा बाजार घाटंजी येथे भरतो. संत मारोती महाराजांची यात्रा व गुरांचा भव्य बाजार तब्बल एक महिन्यांपर्यंत राहतो. यादरम्यान महाराष्ट्र तसेच शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात गुरे आणण्यात येतात. या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. दर्जेदार बैलजोड्यांसाठी हा बाजार विशेष प्रसिद्ध आहे. दहा हजार रूपयांपासुन २ लाखांपर्यंत किमतीच्या बैलजोड्या येथे विकायला येतात. नुकत्याच झालेल्या या बाजारातील काही छायाचित्रे आपल्यासाठी.
छायाचित्र :- अमोल राउत, महेंद्र देवतळे
पुन्हा कधी भरणार आहे गुरांचा बाजार ?
ReplyDelete