Pages

Monday, 5 December 2011

पत्रकार दत्ताजी बोंद्रे यांचे निधन

येथिल दै.हिन्दुस्थानचे तालुका प्रतिनिधी दत्ताजी लक्ष्मण बोंद्रे यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. ते सुमारे ६० वर्षांचे होते. काल (दि.४)ला स्थानिक मोक्षधामावर त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी हिन्दुस्थानचे निवासी संपादक नागेश गोरख यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. अनेकानी त्यांच्या अकाली मुत्यू बद्दल संवेदना व्यक्त केल्या. याप्रसंगी शहरातील गणमान्य नागरीक, पत्रकार ओंकार चेके, चंद्रशेखर पडलवार, सुधाकर अक्कलवार, पांडुरंग निवल, अमोल राऊत, सैय्यद असिफ, जितेंद्र सहारे, वामन ढवळे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासुन ते पत्रकारीतेच्या क्षेत्रात कार्यरत होते.

No comments:

Post a Comment