Pages

Thursday 6 December 2012

मुरली येथिल गुप्तधन प्रकरणाची ईलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेतली दखल


मुरली येथिल गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न वृत्तपत्रांनी प्रखरतेने मांडल्यावर ईलेक्ट्रॉनिक मिडीयानेही त्याची प्राधान्याने दखल घेतली. 
झी २४ तास, ए.बी.पी.माझा, आय.बी.एन.लोकमत, टि.व्ही.९ मराठी यासह विवीध चॅनल्सवर या घटनेच्या बातम्या झळकल्या. त्यापैकी ए.बी.पी.माझा वरील बातमी व टि.व्ही.९ मराठीवरील चर्चासत्राचे व्हीडीओ घाटंजी न्युजच्या वाचकांसाठी.........


ए.बी.पी.माझा

टि.व्ही.९ मराठी चर्चासत्र
सहभाग ( डॉ.नरेंद्र दाभोळकर, कार्यकारी अध्यक्ष, समिती, अंधश्रद्धा निर्मुलन समिती),
शितल करदेकर ( पत्रकार व सामाजीक कार्यकर्त्या ) , मैथिली जावकर (अभिनेत्री)  





1 comment:

  1. प्रसारमाध्यमांना आयता विषय मिळाला चघळायला.
    ह्या विषयावर समाजजागृती , अंधश्रद्धेवर प्रभावी कायदा हाच समर्थ पर्याय आहे.

    ReplyDelete