नवयुवक दुर्गोत्सव मंडळाने अष्टमीला आयोजीत केलेल्या महाआरतीमध्ये
विवीध वेशभुषेमध्ये सहभागी झालेले सर्व वयोगटातील भक्त
![]() |
एकविरा दुर्गोत्सव मंडळाचे सुंदर प्रवेशद्वार |
![]() |
जलाराम मंदिरातील आकर्षक रोषणाई |
![]() |
पोलीस स्टेशन चौक आकर्षक रोषणाईने उजळुन निघाला आहे. |
![]() |
पंचमहा दुर्गोत्सव मंडळ, राम मंदिर घाटंजी यानीही सुंदर रोषणाई केली आहे. |
![]() |
नवयुवक दुर्गोत्सव मंडळाचे आकर्षक प्रवेशद्वार व रोषणाईने न्हाऊन निघालेला परिसर |
![]() |
नवयुवक दुर्गोत्सव मंडळाचे आकर्षक प्रवेशद्वार व रोषणाईने न्हाऊन निघालेला परिसर |
![]() |
मामाश्री शारदोत्सव मंडळाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर आधारीत दृष्य साकारले आहे. चित्रकार प्रमोद ठाकरे |
![]() |
मामाश्री शारदोत्सव मंडळाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर आधारीत दृष्य साकारले आहे. चित्रकार प्रमोद ठाकरे |
![]() |
नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ अंजी नृसिंह येथे साकारलेला समुद्रमंथनाचा देखावा |
No comments:
Post a Comment