Pages

Tuesday, 9 August 2011

घाटंजीचा असाही एक चेहरा.......!



बसस्थानकाकडे जाणा-या मार्गावर नगर परिषदेने मुरूमाऐवजी माती टाकल्याने येथून वाहने पुढे नेताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.




















बसस्थानक परिसरात हा वाहतुक पोलीस अवैध वाहतुकदाराशी नेमके काय बोलत असेल?





वाघाडी नदिच्या पात्रात अवैधपणे होत असलेले रेतीचे उत्खनन.



















घाटंजी बसस्थानकावर खड्डे पडल्याने बसचालक व प्रवाशांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे.




















जेसिस कॉलनी मध्ये रहिवाशांना अशा रस्त्यावरून वाट काढावी लागते.




नगर परिषदेच्या विहीरीजवळ साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

1 comment:

  1. Nagar Parishad aahe kuthe.Je Aahe Tynna Akkal Nahi. Sarva Vard Member Nagarparishad Chya Paishya madhun Aapala Purna Pagar Kadhatat mag mati takanar ani mati Khanar.Kutre....

    ReplyDelete