Pages
Home
Saturday 29 October 2011
विदर्भाची लोककला "दंढार"
विदर्भातील पारंपारीक लोककला असलेल्या दंढारीचे वेगळेच वैशिष्ट्य आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी पुरूष महिला वेष धारण करून दंढार खेळतात. यात लाकडी मुखवटा धारण केलेला भुसाडी हा उलटा फेर धरून नाचत असतो. घाटंजी तालुक्यात अजुनही ही लोककला जोपासल्या जात आहे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment